{
  "village_code": "273400070423630000",
  "village_name": "तिटवे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:41Z",
  "surveys": [
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५\nआदेश दिनांक : 17/09/2025\nवादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे आणि प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांनी दिलेल्या मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५ चा निकाल, वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर यांचा वर्दी अर्ज यावरून नोंद धरली असे .\nमौजे तिटवे मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे .\nगट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांचा हिस्सा क्षेत्र ०.०६०० आर आकार ०.४६रुपैसे\n१ वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे यांचा गट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी हिस्सा क्षेत्र ०.०३०० आर आकार ०.२३रुपैसे\n२.प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे गट न ६६९ एकूण क्षेत्र ०.७७४०आर आकार ५.८७रु पै पैकी प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांचा हिस्सा क्षेत्र ०.०३०० आर आकार ०.२३रुपैसे\nवादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर व मनिष सुधाकर कुलकर्णी रा विस्टा बानर ,पाषाण लिंकरोड पाषाण पुणे आणि प्रतिवादी अमोल दामोदर गुरव ,आनंदा दामोदर गुरव व दत्तात्रय दामोदर गुरव रा तिटवे यांनी दिलेल्या मे.३ रे सहदिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूरयांचे न्यायालयातील स्पे क नं२५२/२०२५ दि १७/०९/२०२५ चा निकाल ,वादी ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी रा न्यू राजारामपुरी कोल्हापूर यांचा वर्दी अर्ज , यावरून नोंद धरली असे",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
