{
  "village_code": "273400070423640000",
  "village_name": "मजरे कासारवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1184,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:12:11Z",
  "surveys": [
    "472",
    "505",
    "543",
    "629"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा बिद्री ता कागल तर्फे बँक निरीक्षक संभाजी पांडुरंग पाटील\nगहाणखत लिहुन देणार : रघुनाथ तुकाराम वारके रा. मजरे कासारवाडा यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2638-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1784000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472, 505, 543, 629 क्षेत्र 0.0802 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ तुकाराम वारके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1784000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "युवराज वसंत केसरकर"
}
