{
  "village_code": "273400070423650000",
  "village_name": "तुरंबे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5218,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:33:04Z",
  "surveys": [
    "371",
    "380",
    "383",
    "389",
    "392",
    "394",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसिलदारसो राधानगरी\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/वाटप/एस आर/935/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nआदेशाने बाजूस नमूद खातेदार श्री आनंदा कृष्णा सासणे व इतर 2 रा. तुरंबे ता. राधानगरी यांनी जमिनीचे क्षेत्र विभाजन करणेबाबत मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडे दि 02/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची सुनावणी होऊन चौकशी करणेत आली खालील प्रमाणे मा तहसिलदारसो राधानगरी यांनी क्र. आरटीएस/वाटप/एस आर/935/2026 दि 09/10/2026 रोजी वाटपाबाबतचा आदेश पारित केला :-\nमौजे तुरंबे येथील गट नं 380 क्षेत्र 0.31.40 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.29.40 हे.आर. व आनंदी रविंद्र साळोखे यांचे नावे क्षेत्र 0.02.00 हे आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 371 क्षेत्र 0.21.00 हे. आर. पैकी श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.21.00 हे.आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 399 क्षेत्र 0.15.00 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.07.50 हे.आर. व श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.07.50 हे.आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 383 क्षेत्र 0.11.10 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.55 हे.आर. व श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.55 हे.आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 392 क्षेत्र 0.02.28 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.02.28 हे.आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 389 क्षेत्र 0.05.10 हे. आर. पैकी श्री आनंदा कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.05.10 हे.आर.\nमौजे तुरंबे येथील गट नं 394 क्षेत्र 0.06.10 हे. आर. पैकी श्री हिंदुराव कृष्णा सासणे यांचे नावे क्षेत्र 0.06.10 हे.आर.\nवरील प्रमाणे सदर जमिनीबाबत आदेश पारित झालेने 7/12 पत्रकी वरील प्रमाणे नावे दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "युवराज वसंत केसरकर"
}
