{
  "village_code": "273400070423650000",
  "village_name": "तुरंबे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5219,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:33:04Z",
  "surveys": [
    "1274",
    "1275",
    "671",
    "757/1",
    "757/2",
    "761"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदारसो राधानगरी\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस-2/कावि/204/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nबाजूस दाखल केले मौजे तुरंबे, ता राधानगरी येथील जमिन गट क्र. 671, 757/1, 757/2, 761, 1274 व 1275 बाबत श्री नामदेव आण्णाप्पा आंगज, रा. तुरंबे, ता. राधानगरी यांनी मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडे केलेला अर्ज, मा कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ल-1 दिनांक 30/04/2025 अन्वये व मा. राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय यांचेकडील दि 29/12/2018 इ रोजीचे सूचना पत्र, तसेच मयत येसूबाई महादेव वारके, मयत हिरूबाई गणपती गवते, मयत भागीरथी बापू एकल, मयत शालूबाई बाबुराव भोसले यांचे वारसांनी दिलेल्या संमती/प्रतिज्ञापत्राचे अनुषंगाने गट नं 671, 757/1, 757/2, 761, 1274 व 1275 च्या 7/12 पत्रकी 1) येसूबाई, 2) हिरूबाई, 3) भागीरथी, 4) लक्ष्मीबाई 5) शालूबाई, 6) पत्नी रुक्मीणी याप्रमाणे इतर हक्कामध्ये घेणेत आलेली नोंद रद्द/कमी करून अटी व शर्तीस अधीन राहून मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडील आदेश क्र आरटीएस-2/कावि/204/2026 दि 06/10/2026 ने परवानगी देण्यात येऊन आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "युवराज वसंत केसरकर"
}
