{
  "village_code": "273400070423660000",
  "village_name": "मालवे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:40:51Z",
  "surveys": [
    "467",
    "473",
    "477",
    "479"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रकांत ज्ञानदेव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चंद्रकांत ज्ञानू पाटील ऐवजी चंद्रकांत ज्ञानदेव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राधानगरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अवेट/48/2025 दि. 20/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/11/2025 मधील नोंदणी अन्वये चंद्रकांत ज्ञानू पाटील ऐवजी चंद्रकांत ज्ञानदेव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अशोक पांडुरंग कुंभार"
}
