{
  "village_code": "273400070423670000",
  "village_name": "कपिलेश्वर",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3322,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:50:40Z",
  "surveys": [
    "1041",
    "1049",
    "1066",
    "1207",
    "1226",
    "1229",
    "1242",
    "1254",
    "1426",
    "1490",
    "1508",
    "1548",
    "317",
    "334",
    "354",
    "365",
    "374",
    "376",
    "380",
    "403",
    "483",
    "499",
    "699",
    "83",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस-2/कावि/204/2026\nआदेश दिनांक : 04/11/2026\nबाजूस दाखल जमीन बाबत अर्जदार रंगराव नारायण पाटील यांनी मा. तहसिलदारसो राधानगरी यांचेकडे इतर हक्कातील मुली 1) मंजुळा बापू चौगले २) सुशिला ज्ञानू पाटील ३) सुमन पंडित पाटील ४) पत्नी लक्ष्मी नारायण पाटील यांचे नावे कमी करून मिळावे म्हणून अर्ज केला होता त्यानुसार मा. तहसिलदारसो राधानगरी यांनी सुनावणी घेऊन नोंदणीकृत खरेदी दस्त क्र. 21/2017 दिनांक 06/01/2017 नुसार त्यांचेकडील महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण-2025प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 अन्वये आदेश क्र.आरटीएस-2/कावि/204/2026 दिनांक 06/10/2026 रोजीचा आदेश आलेने मौजे कपिलेश्वर येथील गट नं 83, 95, 317, 334, 354, 365, 374, 376, 380, 403, 483, 499, 699, 1041, 1049, 1066, 1207, 1226, 1229, 1242, 1254, 1426, 1490, 1508, 1548, 1623, 1327, 1194 च्या इतर हक्कातील मुली 1) मंजुळा बापू चौगले २) सुशिला ज्ञानू पाटील ३) सुमन पंडित पाटील ४) पत्नी लक्ष्मी नारायण पाटील यांचे नावे कमी करणेस नोंद.",
  "talathi": "अशोक पांडुरंग कुंभार"
}
