{
  "village_code": "273400070423710000",
  "village_name": "पुंगाव",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:37:06Z",
  "surveys": [
    "639"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nप्रकार – हक्कसोड पत्र\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार रुक्मिणी सावबा बरगे,सुवर्णा सुरेश पाटील,ज्योती पांडुरंग फराकटे, युवराज सावबा बरगे, भास्कर सावबा बरगे असून त्यांनी मा.दुय्यम निबंधक श्रेणी-1,राधानगरी यांचेकडे र.द.क्र. 1722/2020 दिनांक 17/11/2020 इ/ रोजी रजिष्टर विनामोबदला हक्कसोड पत्र केले असून रुक्मिणी सावबा बरगे, सुवर्णा सुरेश पाटील, ज्योती पांडुरंग फराकटे यांनी युवराज सावबा बरगे, भास्कर सावबा बरगे यांना विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिलेने अर्जदार युवराज सावबा बरगे यांनी वर्दी अर्जासह रजिष्टर हक्कसोड पत्राची झेरॉक्स प्रत हजर केलेने रुक्मिणी सावबा बरगे, सुवर्णा सुरेश पाटील, ज्योती पांडुरंग फराकटे यांची नावे कमी करून युवराज सावबा बरगे, भास्कर सावबा बरगे यांची नाव दाखल करून नोंद. ता.म.",
  "talathi": "प्रकाशकुमार केरबा मिठारी"
}
