{
  "village_code": "273400070423730000",
  "village_name": "शिरगांव",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3717,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:15:47Z",
  "surveys": [
    "1000",
    "133",
    "997"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडीया शाखा- आवळी बु ता. राधानगरी\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश विष्णुपंत पाटील रा. शिरगांव यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2648-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1000, 133, 997 क्षेत्र 0.3740 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विष्णुपंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश धोंडीराम पाटील"
}
