{
  "village_code": "273400070423900000",
  "village_name": "आवळी खुर्द",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:19:42Z",
  "surveys": [
    "190",
    "198",
    "199",
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया आवळी बुद्रुक शाखा आवळी बुद्रुक ता. राधानगरी जि. कोल्हापूर\nलिहुन घेणार : मारुती धोंडबा नेवगे\nयांनी बाजूस दाखल जमीन मिळकतीचे खातेदार मारुती धोंडबा नेवगे व हेमलता मारुती नेवगे यांनी गट क्रमांक 190,198,199,212, वर फेरफार क्रमांक 1382 व 1383 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया बोजा रु 50000/-मारुती धोंडबा नेवगे व हेमलता मारुती नेवगे वर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक-15/09/2026 रोजीचे पत्र ref no. AWD/vw/26-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय मारुती पाटील"
}
