{
  "village_code": "273400070423900000",
  "village_name": "आवळी खुर्द",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:19:42Z",
  "surveys": [
    "487",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहुन देणार : राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप-बँक लि कागल शाखा भोगावती परिते ता करवीर\nलिहुन घेणार : प्रतिभा शशिकांत हालके यांनी सर्व्हे क्रमांक 487 व 62 वर फेरफार क्रमांक 1792 व 1799 ने घेतलेला बोजा प्रमाणे पूजा उत्तम पाडळकर ,प्रतिभा शशिकांत हालके ,रोहित शशिकांत हालके यानी मा.चेअरमनसो राजे विक्रमसिंह घाटगे को.ऑप.बँक लि.कागल शाखा भोगावती परीते ता करवीर यांच्या कडुन दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 1749-2021 दिनांक 29/10/2021 रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन घेतले होते. सदर रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.चेअरमनसो राजे विक्रमसिंह घाटगे को.ऑप.बँक लि.कागल शाखा भोगावती परीते ता करवीर यांचेकडील दि.01/092026 रोजीचे जा.क्र.161/2026/27 चे पत्र तसेच सहनिबंधक राधानगरी यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र(रिक्न्वेयंस ऑफ मारगेज)दस्त क्रमांक र.द.न.-2187-2026 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय मारुती पाटील"
}
