{
  "village_code": "273400070423900000",
  "village_name": "आवळी खुर्द",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:49:43Z",
  "surveys": [
    "321",
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : श्री.तुळजाभवानी वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या.घुडेवाडी ता.राधानगरी जि.कोल्हापूर\nलिहुन घेणार : राजेश शंकर किरूळकर यांनी सर्व्हे क्रमांक 321 व 322,फेरफार क्रमांक 1566 ने घेतलेला बोजा दिनांक 14/03/2019 रोजी श्री तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या घुडेवाडीचा शंकर भाऊसो किरुळकर - यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.सदर कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.3.10.2026 रोजीचे श्री.तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या घुडेवाडी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय मारुती पाटील"
}
