{
  "village_code": "273400070423990000",
  "village_name": "पिरळ",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:51Z",
  "surveys": [
    "248",
    "330",
    "376",
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली, ता. राधानगरी\nलिहुन घेणार : मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले\nबाजूस दाखल कॉलम नं. 3 मधील जमीन मिळकतीबाबत अर्जदार मारुती भाऊ चौगले यांनी अर्ज दिला कि, संबधित जमीन मिळकतीवर मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले यांच्या नावे श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यांचा असलेला बोजा कमी करून मिळावा. त्यानुसार अर्जदार यांनी वर्दी अर्ज, श्री महादेव ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या. सो. शिरोली यांचेकडील संबधित जमीन मिळकतीवरील मारुती भाऊ चौगले व संजय भाऊ चौगले यांच्या नावे असलेला बोजा कमी करणेबाबतचे पत्र जावक क्र. – ६९/२०२६-२७ दि. २१.०९.२०२६ दिलेवरून बाजूस दाखल जमीन मिळकतीवरील उपरोक्त संबंधितांच्या नावे असलेला सदर संस्थेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "यशोधन बाबुराव पाटील"
}
