{
  "village_code": "273400070424020000",
  "village_name": "राधानगरी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3738,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:29:27Z",
  "surveys": [
    "743"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : छ शिवाजी वाहनधारक नागरी सह पतसंस्था मर्या कागल ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री मनजीत लिंग्रस ,माया जगदीश लिंग्रस रा. राधानगरी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2645-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 743 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री मनजीत लिंग्रस ,माया जगदीश लिंग्रस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय मारुती गुरव"
}
