{
  "village_code": "273400070424030000",
  "village_name": "बनाचीवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1662,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:37:45Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु गृह तारण सहकारी संस्था मर्या राधानगरी\nगहाणखत लिहुन देणार : योगेंद्र दयानंद कांबळे रा. बनाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2565-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेंद्र दयानंद कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nचंद्रकांत विठठल पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nरश्मी योगेंद्र कांबळे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2419) ,",
  "talathi": "विजय मारुती गुरव"
}
