{
  "village_code": "273400070424180000",
  "village_name": "सरवडे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:34Z",
  "surveys": [
    "819"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी स्वप्निल शिवाजी गावडे\nगहाणखत लिहुन देणार : संदीप सदाशिव पाटील रा. सरवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8457-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4172665.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 819 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4172665.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल कृष्णा गुरव"
}
