{
  "village_code": "273400070424180000",
  "village_name": "सरवडे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:34Z",
  "surveys": [
    "1338/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.क.नं 154/2026 नि.9/अ\nआदेश दिनांक : 28/08/2026 बाजूस दाखल केले मौजे सरवडे ता. राधानगरी येथील जमिनीचे खातेदार शामराव ज्ञानदेव पाटील हे असून सदर जमिनीबाबत मे. दिवाणी न्यायाधीशसो कनिष्ठ स्तर,राधानगरी यांचे न्यायालयातील रे.क.नं 154/2026 नि.9/अ ने वादी अरुणा विजय पाटील व प्रतीवादी शामराव ज्ञानदेव पाटील यांचे मध्ये दिनांक 28/08/2026 रोजी मे. दिवाणी न्यायाधीश सो कनिष्ठ स्तर,राधानगरी यांचे आदेशानुसार तडजोड हुकूमनामा होवून वादी अरुणा विजय पाटील यांचे वाटणीस आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे 1) मौजे सरवडे गट क्र 1338/1 क्षेत्र 3.2500 आर आकार 3.75 पैकी प्रतीवादी शामराव ज्ञानदेव पाटील यांचे हिस्सेचे क्षेत्र 0.0663 आर पैकी 0.02 आर क्षेत्र हे अरुणा विजय पाटील यांना या तडजोड हुकूमनामा प्रमाणे प्राप्त झाले असून उर्वरित 0.0463 आर हिस्सेचे क्षेत्र प्रतीवादी शामराव ज्ञानदेव पाटील यांना शिल्लक राहते. मे.दिवाणी न्यायाधीशसो कनिष्ठ स्तर,राधानगरी यांचे न्यायालयातील रे.क.नं 154/2026 नि.9/अ दिनांक 01/09/2026 ने कोर्ट हुकूमनाम्यातील अटी व शर्तीस व तुकडेजोड तुकडेबंदी कायदयास अधिन राहून हुकूमनाम्या प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "अमोल कृष्णा गुरव"
}
