{
  "village_code": "273400070424190000",
  "village_name": "नरतवडे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3920,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:51Z",
  "surveys": [
    "768"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बैंक लि. कागल, शाखा मुदाळ तिट्टा लिहून घेणार\nगहाणखत लिहुन देणार : अमित अशोक सावंत ,रविंद्र अशोक सावंत ,विमल अशोक सावंत रा. नरतवडे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2540-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 768 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अशोक सावंत ,रविंद्र अशोक सावंत ,विमल अशोक सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र मारुती पाटील"
}
