{
  "village_code": "273400070424300000",
  "village_name": "कासारपुतळे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:23:15Z",
  "surveys": [
    "705/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : दि 09/06/2026 कासारपुतळे ता.राधानगरी येथील क्र/32 ग/कासारपुतळे/25/2001 दि.25/01/2001 ,क्र/एमआरटी/केपी/160/2001 ग न 705/5 क्षेत्र 13 हे 91 आर 00 पौ.आकार 14.06 पैसे सदर मिळकतीबाबत मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 32 के अन्वये अभिजित श्रीनिवास रेणावर,आशालता श्रीनिवास रेणावर व अमृता राहुल कुलकर्णी यांचे मालकीच्या सदर वर्णनाची जमिनीचे धनाजी बंडू खाडे,शिवाजी पांडुरंग खाडे,मारुती विश्राम खाडे,बळवंत विश्राम खाडे,दगडू देवबा पाडळकर,संदीप दगडू पाडळकर,मालुबाई महादेव तिकोडे,विजय महादेव तिकोडे,रामचंद्र महादेव तिकोडे,कल्पना दिनकर भोसले ,मारुती बापू वारके,अक्षय मारुती वारके अ.पा.क सुनंदा मारुती वारके ,आनंदा ज्ञानदेव थोरवत रा कासारपुतळे हे कुळ असले बाबत तसेच सदर कुळाने दावा जमिनीचे किमत र रु 25000/ अनामत ठेवणे बाबत फर्मावणेत आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे (सदरची रक्कम कुळांनी जमीन मालकांना परस्पर अदा केली आहे.)त्याअर्थी याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते कि उक्त कुळ धनाजी बंडू खाडे वगैरे (एमआरटी/केपी/160/2001 च्या आदेशातील अर्जदार सर्व कुळे हे खरेदीदार झाले बाबत तसेच उक्त अधिनियमाचे कलम 43 मध्ये तरतूद केले प्रमाणे जिल्हाधिकार्यांच्या अगाऊ मंजुरीविना उक्त जमीन विक्री करून देणगी देऊन तिची अदला बदल करून गहाण ठेऊन पट्याने देऊन किंवा अभिहस्तातरण करून करण्यात येणार नाही किवा विभागण्यात येणार नसलेबाबत क्र 32-ग/कासारपुतळे /25/2001/दि 25/01/2001 क्र एमआरटी/केपी/160/2001 दि 09/06/2026 तहसीलदार कार्यालय राधानगरी यांचे कडील मुंबई कुळ वहिवाट सेट जमीन अधिनियम 1948 चे कलम 32-म या नुसार खरेदीप्रमाणपत्र व सह दुय्यम निबंधक राधानगरी यांचे कडील र द न 2548/2026 च्या दस्ताची प्रत व वर्दी अर्ज मिळालेवरून नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
