{
  "village_code": "273400070424310000",
  "village_name": "मौजे कासारवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:41:57Z",
  "surveys": [
    "395",
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nलिहून देणार : श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा\nलिहून घेणार : राजेंद्र गणपती भाट\nयांनी सर्व्हे क्रमांक : मौजे कासारवाडा येथील ग न 395,396 सदर मिळकतीवर राजेंद्र गणपती भाट यांनी श्री श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा यांचे कडून र रु 300000/ व 400000/ इतके कर्ज घेतले होते सदर कर्ज पूर्ण फेड केले बाबत श्री चाळकेश्वर वि.का.स संस्था म कासारवाडा पा यांचे कडील बोजा कमीचे पत्र दिले वरून नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
