{
  "village_code": "273400070424310000",
  "village_name": "मौजे कासारवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1609,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:41:57Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आर.के.व्ही. को ऑप क्रेडीट सोसायटी लि सरवडे ता. राधानगरी\nगहाणखत लिहुन देणार : दिनकर केशव पाटील रा. मौजे कासारवाडा यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2427-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 0.0662 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर केशव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
