{
  "village_code": "273400070424350000",
  "village_name": "एैनी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:20:31Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री गणेश विविध कार्य सह (विकास)से संस्था\nलिहून घेणार : सुवर्णा मारुती हारुगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : दिनांक 16/02/2026 रोजी श्री गणेश विविध कार्यकारी सह वि.का.स (विकास) सेवा संस्था मर्या.किरवे ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर चा सुवर्णा मारुती हारुगले यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 3672\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गणेश विविध कार्य सह (विकास) सेवा सोसायटी यांचेकडील दि 14/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
