{
  "village_code": "273400070424350000",
  "village_name": "एैनी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3720,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:18:11Z",
  "gone_at": "2026-11-05T00:50:15Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-388/2026\nआदेश दिनांक : 14/09/2026 मौजे एैनी ता राधानगरी येथील ग नं 158 क्षेत्र 12.38 हे.आर आकार 7.25 यापैकी 2.06 हे आर क्षेत्र आनंदा गुंडू पाटील यांचे मालकी वहिवाटीचे असून सदर क्षेत्र भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडील क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-388/2026 दि 14/09/2026 रोजीचा आदेश मिळालेवरून नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
