{
  "village_code": "273400070424350000",
  "village_name": "एैनी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:50:15Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-386/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026 मौजे एैनी ता राधानगरी येथील ग नं 158 क्षेत्र 12.38 हे.आर यापैकी 1.04 हे आर क्षेत्र प्रकाश आनंदा पाटील यांचे मालकीवहिवाटीचे असून सदर मिळकतीमधील 0.20 हे आर क्षेत्र भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडील क्र.कार्या-3 ड/जमीन/एसआर-386/2026\nदि.18/08/2026 चा आदेश मिळालेवरून नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश महादेव खाडे"
}
