{
  "village_code": "273400080424360000",
  "village_name": "व्हन्नूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5356,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:50Z",
  "surveys": [
    "528/2/66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कागल ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुशांत तुकाराम मगर रा. व्हन्नूर यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3689-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528/2/66 क्षेत्र 0.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत तुकाराम मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपाली विठ्ठल कुंभार"
}
