{
  "village_code": "273400080424380000",
  "village_name": "कसबा सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14632,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:52:43Z",
  "surveys": [
    "1460"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दुधगंगा नागरी सह पत संस्था मर्या मौ सांगाव ता कागल\nगहाणखत लिहुन देणार : सर्जेराव यशवंत माने रा. कसबा सांगाव यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3720-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1460 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव यशवंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बापूसो भिऊंगडे"
}
