{
  "village_code": "273400080424380000",
  "village_name": "कसबा सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:31:06Z",
  "surveys": [
    "7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : गगनगिरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.गगनबावडा\nलिहून घेणार : चंद्रकांत आण्णाप्पा विभुते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/ब तपशिल : चंद्रकांत आण्णाप्पा विभूते यांचेबाबत गगनगिरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.गगनबावडा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद. - 14388\nफेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.६५/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बापूसो भिऊंगडे"
}
