{
  "village_code": "273400080424390000",
  "village_name": "रणदिवेवाडी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:13:13Z",
  "surveys": [
    "1804"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को.ऑप बँक लि.कागल ता कागल शाखा शाहू फॅक्टरी कागल ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण दिलीप माळी रा. रणदिवेवाडी यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3606-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1804 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण दिलीप माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बापूसो भिऊंगडे"
}
