{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7398,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:11:04Z",
  "surveys": [
    "1202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अर्जुननगर ग्रामीण सह पतसंस्था मर्या मौजे सांगाव ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रंगराव रामा धुमाळ रा. मौजे सांगाव यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3524-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1202 क्षेत्र 0.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगराव रामा धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलक्ष्मी जयसिंग धुमाळ (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) ,\nजयसिंग रंगराव धुमाळ (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
