{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:11:04Z",
  "surveys": [
    "1793"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : श्री गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या मौजे सांगावं\nलिहून घेणार : किरण महादेव माळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1793 तपशिल : प्रमाणे किरण महादेव माळी ,मनोहर बंडु माळी ,रुपाली प्रकाश चौगुले ,विनायक महादेव माळी यानी श्री गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मौजे सांगाव ता कागल जि कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7239\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र 11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसदर चा बोजा रजिस्टर दस्त नं 1456 ने लता संजय चौगुले ,गीतांजली रावसाहेब चौगुले यांचे नावे फेरफार क्र.7287/25/06/2026 ने नोंद झालेला आहे. त्यामुळे त्याच दस्ताने नोंदवलेला फेरफार क्र.7239 ने नोंद झालेला बोजा कमी करनेत येत आहे.खरेदी दस्त व रजिस्टर गहाणखत दस्त एकाच दिवशी केलेने दुबार झालेला बोजा कमी करणेत येत आहे.",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
