{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:04Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री दूधगंगा नागरी सह पतसंस्था मर्या मौजे सांगाव\nलिहून घेणार : दिलीप ज्ञानदेव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : दिनांक 14/05/2018 रोजी श्री दूधगंगा नागरी सह पत संस्था मर्या चा दिलीप ज्ञानदेव पाटील यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 5257\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच मा.सहदुय्यम निबंधक कागल यांचेकडील रजिस्टर रिकन्व्हेस दस्त क्र.3542/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
