{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:41:16Z",
  "surveys": [
    "623"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : श्री तुळजाभवानी विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगावं\nलिहून घेणार : रामचंद्र दौलू तुरंबे व अर्जुन दौलू तुरंबे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 623 तपशिल : तुळजा भवानी विकास सोसा. मौ. सांगाव डि. बोजा रु २०,०००/ - 1425\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
