{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:41:16Z",
  "surveys": [
    "297",
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : श्री मल्लिकार्जुन विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगाव\nलिहुन घेणार : अलका जयंत पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 297 वर फेरफार क्रमांक 2247 ने घेतलेला बोजा बाळू कदम यांचा डि.फॉ.श्री मल्ली वि.से.सोसा.मौ. सांगाव र.रू.35000/-\nसर्व्हे क्रमांक 297 वर फेरफार क्रमांक 3265 ने घेतलेला बोजा बाळू कदम यांचे नावे मल्लिकार्जून विकास सोसा यांचा बोजा र.रु. 50000/- सर्वे क्र. 309 वर र.रु. 50000/- वरील कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
