{
  "village_code": "273400080424410000",
  "village_name": "मौजे सांगाव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:41:16Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : कै.आनंदराव नारायण जाधव (इनामदार)विकास सेवा संस्था\nलिहून घेणार : नरहरी दत्तात्रय जोशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 272 तपशिल : दिनांक 30/01/2023 रोजी कै आनंदराव ना.जाधव विकास सेवा संस्था चा नरहरी दत्तात्रय जोशी यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकार केला. - 6377\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक बाबासो पाटील"
}
