{
  "village_code": "273400080424430000",
  "village_name": "कागल",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32554,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:54:16Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमन, श्री छ. शिवाजी वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कागल ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अमर शिवाजी कोरवी ,छाया शिवाजी कोरवी ,निलम संतोष जाधव ,राहुल शिवाजी कोरवी रा. कागल यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3655-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर पर्डे/नं./1 क्षेत्र 0.0094 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर शिवाजी कोरवी ,छाया शिवाजी कोरवी ,निलम संतोष जाधव ,राहुल शिवाजी कोरवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nपर्डे/नं./1",
  "talathi": "सुनिल भागवतराव खेडकर"
}
