{
  "village_code": "273400080424430000",
  "village_name": "कागल",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:54:16Z",
  "surveys": [
    "530/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीनाथ नागरी सह पतसंस्था मर्या कागल ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रियाज शमशुद्दीन पठाण रा. कागल यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3677-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 530/अ/1 क्षेत्र 0.1630 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाज शमशुद्दीन पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल भागवतराव खेडकर"
}
