{
  "village_code": "273400080424430000",
  "village_name": "कागल",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 32601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:56:38Z",
  "surveys": [
    "527/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nहिब्बानाम्याने:\nहिब्बानामा लिहून घेणार – १) अरबाज दिलावर नायकवडी\nहिब्बानामा लिहून देणार –१) बरकत बादशहा नायकवडी २)मोहसिन शौकत मुजावर\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार हिब्बानामा लिहून देणार – १) बरकत बादशहा नायकवडी २)मोहसिन शौकत मुजावर यांनी आपले नावे असणारे हिस्सेचे कागल ता.कागल येथिल क्षेत्र १)गट नं.५२७/७ यातील क्षेत्र हे.आर.चौ.मी. ०.१२.६५ आपले संपूर्ण क्षेत्र क्षेत्र हिब्बानामा लिहून घेणार १) अरबाज दिलावर नायकवडी यांना क्षेत्र हे.आर.चौ.मी. ०.१२.६५ यांना मुस्लीम कायद्याप्रमाणे हिब्बानामा -बक्षीसपत्र (दान पत्र) म्हणून दिले असून, हिब्बानामा लिहून घेणार यांनी त्याचा स्विकार केला आहे. त्याबाबत लेखी स्मरणपत्र म्हणून केलेला हिब्बानामा –बक्षीसपत्र दिनांक ०१/०८/२०१८ रोजी नोटरी क्र.९५०/२०१८अॅड.नीता शिवाजीराव मगदूम नोटरी बामणी ता कागल (मो.नं.९८५०२४५४८३)यांचेकडे नोंद केला आहे. हिब्बानामा लिहून देणार यांचे नाव कमी करून हिब्बानामा लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी वर्दी अर्ज व नोटरी स्मरणपत्र आलेवरून नोंद.ता.म.",
  "talathi": "सुनिल भागवतराव खेडकर"
}
