{
  "village_code": "273400080424440000",
  "village_name": "करनूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:52:24Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा कोल्हापूर तर्फे झोनल मनेंजर अमित पुंजाराम माळी\nलिहून घेणार : श्रीकृष्ण सरस्वती ऑग्रो.नॉमी प्रा.लि.तर्फे संचालक माणिक शिवराज सरनाईक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 23/09/2021 रोजी बँक ऑफ इंडिया चा माणिक शिवराज सरनाईक यांच्या नावे र.रु.5250000/- कर्ज. - 5001\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कागल यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 3484/2026 दिनांक 01/10/2026 ची झेरॉक्स प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल रामचंद्र जंगले"
}
