{
  "village_code": "273400080424440000",
  "village_name": "करनूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:52:24Z",
  "surveys": [
    "833"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे गट नं 833 चे 7/12 पत्रकी दत्तू रामा गुरव हे मयत झाले असून फेरफार क्र 1052 दिनांक 30/11/1987 ने ७/१२ चे भोगवटादार सदरी मुलांची नावे वारस म्हणून नोंद झाली आहेत व मयताची पत्नी शकुंतला दत्तू गुरव यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात नमूद आहे .\nतथापि शकुंतला दत्तू गुरव या दिनांक 24/02/2009 रोजी मयत झालेने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद असणारे त्यांचे नाव कमी करणे बाबत नामदेव दत्तु गुरव यांनी वर्दी अर्ज ,फेरफार क्र 1052 ची प्रत व मयताचा दाखला दिलेवरून मयताचे नाव ७/१२ चे इतर हक्कातून कमी केले असे ता.म",
  "talathi": "विठ्ठल रामचंद्र जंगले"
}
