{
  "village_code": "273400080424450000",
  "village_name": "एकोंडी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:51:00Z",
  "surveys": [
    "431"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार जयराम गोपाल लोंढे यांनी एकोंडी सेवा सोसायटी एकोंडी यांचा गट नं ४३१ वर घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकोंडी सेवा सोसायटी एकोंडी यांचे कडील दि ०७/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेस नोंद ता. म.",
  "talathi": "गुरव"
}
