{
  "village_code": "273400080424460000",
  "village_name": "सिध्दनेर्ली",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:49Z",
  "surveys": [
    "76/2/C7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु नागरी सहकरी पत संस्था मर्या मुरगुड शाखा नदिकिनारा\nगहाणखत लिहुन देणार : इरफान मोहिद्दीन शेख रा. सिध्दनेर्ली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3617-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/2/C7 क्षेत्र 1.0620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इरफान मोहिद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित दिलीप लाटे"
}
