{
  "village_code": "273400080424460000",
  "village_name": "सिध्दनेर्ली",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:49Z",
  "surveys": [
    "1328",
    "1340",
    "1526",
    "1536",
    "1656"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा नं वि व अ/स्थावर जप्ती/सन /१५५/२०२६\nआदेश दिनांक : 24/09/2026\nतानाजी श्रीपति पाटील यांचेवर श्री गहिनीनाथ वाहनधारक नागरी सह पत संस्था मर्या कागल यांचेकडील आदेश क्र जा नं वि व अ / स्थावर जप्ती/सन/१५५/२०२६ दि २४/०९/२०२६ चे आदेशानुसार पतसंस्थेची थकबाकी र रु १०२०८९५/- थकीत असलेने पुढील हुकुम होईपावेतो सदर मिळक देणगी, खरेदी, हस्तांतर , बोजा करणे, तारण घेणेस मनाई करण्यात येत आहे.",
  "talathi": "अमित दिलीप लाटे"
}
