{
  "village_code": "273400080424470000",
  "village_name": "वंदूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3937,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:42:08Z",
  "surveys": [
    "125",
    "219",
    "267"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ ता.हातकणंगले जि.कोल्हापूर शाखा कागल\nगहाणखत लिहुन देणार : जोतीबा विष्णू वाडकर ,मारुती विष्णु वाडकर ,मारुती विष्णू वाडकर रा. वंदूर यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3847-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125, 219, 267 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीबा विष्णू वाडकर ,मारुती विष्णु वाडकर ,मारुती विष्णू वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवाडकर इंडस्ट्रीज प्रोप्रा.प्रदिप जोतीबा वाडकर (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,\nअमोल मारुती वाडकर (मान्यतादार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दत्तात्रय दुलाजी झंजे"
}
