{
  "village_code": "273400080424490000",
  "village_name": "शेंडूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:16:16Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nलिहून देणार : श्री.बलभीम वि.का.स.सेवा संस्था मर्या.शेंडूर,ता.कागल\nलिहून घेणार : प्रकाश आप्पासो पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : केरुबाई आप्पासो पाटील बाबत बलभीम विकास सेवा संस्था मर्या.शेंडूर कागल मध्ये र.रु.७५,०००/-बोजा नोंद - 1755\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण"
}
