{
  "village_code": "273400080424490000",
  "village_name": "शेंडूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4349,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:16:16Z",
  "surveys": [
    "854"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री.पैसाफंड शेतकी सहकारी बॅक लि.हुपरी शाखा.हुपरी ता.हातकणंगले\nगहाणखत लिहुन देणार : विलास श्रीपती ढवन रा. शेंडूर यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2740-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 854 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास श्रीपती ढवन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैभव विलास ढवण (खाता क्रमांक :- 2102) ,",
  "talathi": "अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण"
}
