{
  "village_code": "273400080424490000",
  "village_name": "शेंडूर",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:16:16Z",
  "surveys": [
    "1881"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : श्री.हनुमान ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या.नागांव,ता.हातकणंगले\nलिहून घेणार : सुनिता अरुण मेथे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1881 तपशिल : दिनांक 06/06/2017 रोजी श्री हनुमान ग्रा.बि.शे. सहकारी पत संस्था नागाव चा सुनिता अरुण मेथे यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 2545\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व रिक्न्वेंस दस्त क्र.३६३०/२०२६/दि.२३/०५/२०२६ चा दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण"
}
