{
  "village_code": "273400080424510000",
  "village_name": "व्हनाळी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:29Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : श्री अंबाबाई वि.का.स.सेवा संस्था मर्या.व्हनाळी\nलिहून घेणार : नारायण बंडू जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 443 तपशिल : दिनांक 02-12-2024 रोजी श्री.अंबाबाई वि.का.स. सेवा संस्था मर्या.व्हनाळी चा नारायण बंडु जाधव यांच्या नावे रु.900000/- या रकमेचा इकरार केला. - 3266\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अल्लाबक्ष सरदारजी शहाणेदिवाण"
}
