{
  "village_code": "273400080424530000",
  "village_name": "केंबळी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:50:22Z",
  "surveys": [
    "138",
    "170/1",
    "170/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन देणार : भैरवनाथ वि.का.स. सेवा संस्था मर्या.केंबळी\nलिहुन घेणार : निवृत्ती आबा कांबळे\nयांनी गट नं./सर्व्हे क्रमांक 138, 170/1,170/3 वर भैरवनाथ वि.का.स. सेवा संस्था मर्या.केंबळी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि. 04/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जे डी कमलाकर"
}
