{
  "village_code": "273400080424550000",
  "village_name": "बेलवळे बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:07Z",
  "surveys": [
    "1217/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nमृत्युपत्राने - श्री. मंगला जयसिंग पाटील यांनी अर्ज दिला की खातेदार कै. जयसिंग हरी पाटील हे दिनांक 28/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) मंगला जयसिंग पाटील; नाते : पत्नी , वय :69, 2) सचिन जयसिंग पाटील; नाते : मुलगा , वय :49, 3) हरीष जयसिंग पाटील; नाते : मुलगा , वय :48, 3) मनोरमा रणजित पाटील; नाते : मुलगी, वय :48 मयतास वरील प्रमाणे वारस असून वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसून गट नं. 1217 याचे एकूण क्षेत्र 0.60 हे.आर पैकी मृत्यूपत्र लिहून ठेवणार यांचे 0.20 हे.आर क्षेत्र दि. 03/10/2024 रोजीचे नोटरी मृत्यूपत्राप्रमाणे पत्नी मंगला जयसिंग पाटील यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र क्र. 65714/26 दि. 17/09/2026, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nगट क्र. 1217 एकूण क्षेत्र 0.60 हेआर पैकी 0.06 हेआर क्षेत्र कालव्याकरिता संपादित झालेने क.जा.प. नुसार 1217/1 क्षेत्र 0.54 हेआर व गट नं. 1217/2 0.06 हेआर असे पोट हिस्से तयार झाले आहेत.",
  "talathi": "जे डी कमलाकर"
}
