{
  "village_code": "273400080424550000",
  "village_name": "बेलवळे बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:07Z",
  "surveys": [
    "770"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत खातेत नाव समाविष्ठ करणे :- मौजे बेलवळे बुद्रुक येथील खातेदार बापुसो भूपाल कोले यांनी त्यांचे गट क्र. 770 मधील खाता क्र. 19 मधील क्षेत्र 0.1050 हे.आ. मध्ये त्यांची पत्नी उज्वला बापुसो कोले यांचे शासनाचे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सामाईकात नाव दाखल करणे बाबत वर्दी अर्ज, आधार कार्ड छायांकित प्रत, रेशन कार्ड छायांकित प्रत,विवाह नोंदणी प्रमाणपत्र व मे कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडील प्रतिज्ञा पत्र क्र 2653042901268501055957 दि.17/08/2026 गावी सादर केलेने महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र एस 14/2168162/प्र.क्र.458/ल 6 व जिवंत सातबारा मोहीम परिपत्रक नुसार खातेदार बापुसो भूपाल कोले व त्यांची पत्नी उज्वला बापुसो कोले यांचे सामाईक खातेत नाव दाखल करणेस नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "जे डी कमलाकर"
}
