{
  "village_code": "273400080424570000",
  "village_name": "वाळवे खुर्द",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:42:35Z",
  "surveys": [
    "634/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहून देणार : श्री दुधसाखर ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.बिद्री\nलिहून घेणार : धीरज यशवंत बोडके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 634/1 तपशिल : प्रमाणे धीरज यशवंत बोडके यानी श्री.दूधसाखर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.बिद्री (मौनीनगर) ता.कागल यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था मुरगूड दुय्यम निबंधक यांचेकडील र.द.नं.2807/2026 दि.30/10/2026 चे रिकन्व्हेंस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
